शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील गोदामावर एफडीएचा छापा

By admin | Updated: May 28, 2017 01:48 IST

मुंबईतील मेसर्स पीओमा केमिकल्स या कंपनीकडून अवैधरीत्या चीनमधून औषधांची आयात केली जात होती. या कंपनीच्या भिवंडीतील गोदामावर एफडीएने छापा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील मेसर्स पीओमा केमिकल्स या कंपनीकडून अवैधरीत्या चीनमधून औषधांची आयात केली जात होती. या कंपनीच्या भिवंडीतील गोदामावर एफडीएने छापा टाकत, लॅक्टिटोल मोनोहायड्रेट या औषधांचा १२ हजार ७३० किलो साठा जप्त केला.जप्त मालाची किंमत ४० लाख आहे. हा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून, आता या प्रकरणाची तक्रार थेट केंद्रीय औषध नियंत्रकाकडे करण्यात आली असल्याची माहिती, एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. त्यानुसार, आता पुढील कारवाई केंद्रीय औषध नियंत्रकांकडून करण्यात येणार आहे.पीओमा केमिकल्स कंपनीकडून अवैधरीत्या औषधांची आयात केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार, एफडीएने ही कारवाई केली. चीनमधील एका कंपनीकडून हे औषध आयात करण्यात आले होते, तर सन फार्मा, मेडली फार्मा, तिरूपती मेडिकेअर अशा कंपन्यांना हे औषध उत्पादनासाठी विकले जात असल्याचेही तपासणीत समोर आल्याचे डॉ. कांबळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले. ज्या कंपन्यांना हे औषध विकले आहे, त्या कंपन्यांनाही एफडीएने नोटीस बजावली आहे, तर औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर, ज्या राज्यात औषध विकले गेले आहे, त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांनाही याबाबतची चौकशी करण्याच्या सूचना महाराष्ट्र एफडीएकडून देण्यात आल्या आहेत.