शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:34 IST

स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मुंब्रा येथील ४४ वर्षीय नराधम पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मुंब्रा येथील ४४ वर्षीय नराधम पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाच्या शिक्षेचाही आदेश देण्यात आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा तक्र ारदार पत्नी आणि पिडित पाच वर्षीय मुलीसह मुंब्य्राजवळील कौसा भागात वास्तव्याला होता. २१ मे २०१८ रोजी आरोपीने पत्नी झोपी गेली असताना, मुलीवर पहाटेच्या सुमारास अत्याचार केला. हा प्रकार तक्र ारदार पत्नीने पाहिल्यानंतर याबाबत आरोपीला तिने वारंवार विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घडलेला प्रकार पीडित मुलीच्या मामाला सांगितला. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी आरोपीला २४ मे २०१८ रोजी अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रकार विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर आला. त्यावेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी आठ साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल असे सबळ पुरावे सादर केले. हे सर्व पुरावे ग्राह्य मानून नराधम पित्यास न्यायालयाने दोषी ठरविले. याच खटल्याची सुनावणी १० फेब्रुवारी रोजी झाली. त्याला पोस्को कायद्यान्वये पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रु पये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विद्या लांडे आणि महिला पोलीस नाईक एस. व्ही. देसाई यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयmumbraमुंब्रा