शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:43 IST

डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

पालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच पुढील उपाय योजण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने शासनाकडे विनंतीनुसार मंगळवारी पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत भूकंपग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज सासवंद येथील वेदांत हॉस्पिटल परिसरात सिसमोमीटर (भूकंप मापन यंत्र) बसविण्यात आले असल्याची माहिती डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग यांनी दिली.यावेळी तलासरीचे आमदार पास्कल धनारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित होते. या मशीनद्वारे भूगर्भातील हालचाली रिअल टाइम रीड करून त्याचा अहवाल मिळण्यास आणि भूकंपाच्या हालचालीचा शोध घेण्यास त्याची मदत होणार आहे.दिल्लीहून आले तज्ज्ञदिल्ली येथील भूगर्भ तज्ज्ञ कमलेश चौधरी आणि मुंबई येथील त्यांचे सहायक किरण नारखेडे यांचे पथक डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागाची तपाणी करीत आहेत. यावेळी शासनाच्या विविध अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घेतली.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर