शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एक्सपायर्ड औषधे आणली,ठेवली,फेकली

By admin | Updated: August 9, 2016 02:19 IST

गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा

आरीफ पटेल, मनोरगोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा औषध घोटाळा येथील ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे. मोठा औषधसाठा आवारात असलेल्या एका इमारतीजवळ फेकून दिल्याचे उघडकीस आल्यानंतर हा भंडाफोड झाला. एक पारिचारीकेने सांगितले की, त्या औषधांची मुदत संपलेली आहे म्हणून तो बाहेर ठेवला आहे. २०१४ पासून फार्मसिस्ट नसल्याने ग्रामीण रूग्णालयात अंदाधुंद कारभार सुरू आहे. २०१५ मध्ये आणलेली औषधे गोरगरीबांना न दिल्यामुळे पडून राहिली व कालबाह्य ठरली. त्यामध्ये आयब्रुप्रोफिन, ओरल सस्पेन्शन, आयओडी डेक्सट्रास, मेट्रोनिडाझोल टॅब्लेट, आर्यन सिरप, (गरोदर महिलांसाठी) अमोक्स सीलीन पॉटेशिअम (लहान मुलांसाठी) अशा अनेक औषधांचे बॉक्स मुदत संपली म्हणून फेकून दिलेत असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात २०१४ मार्चमध्ये मुदत संपलेला हा औषधांचासाठा आॅगस्ट २०१५ ला येथे आणला गेला. त्यानंतर तो पडू दिला व मुदत संपल्याच्या नावाखाली ७ महिन्यानंतर फेकण्यात आला असे चित्र उजेडात आले आहे मुदत संपल्यानंतरही काही मोजक्या रूग्णांना औषधे दिले गेले असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लाखो रूपयांचा औषधसाठा प्रत्येक ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षक व फार्मसिस्ट यांच्या हलगर्जीपणामुळे अशाच प्रकारे न वापरता फेकावा लागतो. आणि गरीब रूग्णांना बाहेरून विकत औषध आणावयास भाग पाडले जात आहे.डॉ. कांचन वानिडे सिव्हील सर्जन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. डॉ. केळकर अतिरीक्त जिल्हा चिकित्सालय म्हणाले आम्हाला याची माहिती मिळालेली नाही आम्ही ग्रामीण ग्रामीण रूग्णालयामध्ये चौकशी करतो.