शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

बदलापुरात माजी जवानाचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:25 IST

नौदलातून सेवानिवृत्त झालेले मूळचे दिल्ली येथील ५0 वर्षीय गुड्डुसिंग यादव यांचा बदलापूर येथील घरात जळून मृत्यू झाला.

बदलापूर : नौदलातून सेवानिवृत्त झालेले मूळचे दिल्ली येथील ५0 वर्षीय गुड्डुसिंग यादव यांचा बदलापूर येथील घरात जळून मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की हत्या, याचा पोलीस शोध घेत आहेत. शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास यादव यांच्या फ्लॅटमधून धूर निघू लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कल्पना दिली. अग्निशमन दलही लगेचच दाखल झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी यादव हे १०० टक्के जळालेल्या अवस्थेत आढळले. घरातील सर्व सामानदेखील जळाले होते. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडली असताना, त्यांची पत्नी मात्र घरातून निघून गेली होती. त्यामुळे घटनेमागचे गूढ वाढले आहे. ही हत्या की आत्महत्या, याचा तपास सुरु आहे.>तीन दिवसांपासून मुक्काममूळचे दिल्ली येथील माजी नौदल कर्मचारी गुड्डू सिंग यादव हे बदलापूर पश्चिमेकडील खामकर विद्यालयाजवळील साई आर्केड या इमारतीत राहत होते. फ्लॅट विकण्यासाठी ते तीन दिवसांपासून बदलापुरात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती.