शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकामाचा गाडा आजही ठाण्यातूनच

By admin | Updated: September 1, 2015 23:52 IST

पालघर जिल्हानिर्मितीनंतर वर्षभराचा कालावधी लोटल्या नंतर पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री

पालघर : पालघर जिल्हानिर्मितीनंतर वर्षभराचा कालावधी लोटल्या नंतर पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तरीही या कार्यालयाचा कारभार आजही ठाणे जिल्ह्यातूनच सुरू असल्याने रस्ते व इतर विकासात्मक कामांसंदर्भात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वसई, तलासरी हे तालुके पश्चिम किनारपट्टीला जोडलेले असून तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या तालुक्यासाठी रस्ते जोडण्याच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कार्यकारी अभियंता व त्यांच्या हाताखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली असली तरी हे अधिकारी ठाणे कार्यालयातच असतात.पालघर जिल्हानिर्मितीनंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक ही तीन कार्यालये आठ दिवसांत सुरू झाल्यानंतर पुढील तीनचार महिन्यांत कृषी, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा नियोजन, कोषागार इ. महत्त्वपूर्ण कार्यालये कार्यरत होऊन कारभारही सुरू झाला. परंतु, परिवहनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही १ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आले. परंतु, त्याचा कारभार मात्र अजूनपर्यंत ठाणे कार्यालयातून हाकण्यात येतो आहे. (वार्ताहर)