शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्ही’ बॅटरीचा स्फोट! पत्रे उडाले, भिंत पडली; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 09:13 IST

जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. 

ठाणे : इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीतील स्फोटामुळे भिंत आणि पत्रे कोसळल्याने तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता कळव्यातील शांतीनगर भागात घडली. जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मफतलाल कंपाऊंडमधील काली माता मंदिराजवळील सावित्रीदेवी वेल्फेअर सोसायटी या चाळीच्या रूम नं. ३१/२० मध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे रूम नं. ३१/२१ मधील  लाल बादशहा यांच्या रूमची भिंत आणि पत्रे कोसळल्याची घटना १९ मार्चला रात्री १०:३० वाजता घडली. यात कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (वय २८) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली, तर लाल बादशाह (वय ६६ , रा. रूम नं. ३१/२१) यांच्या  डोक्याला तसेच हातापायांना मार लागला. 

मेहबुबी लाल बादशहा (५६, रा. रूम नं. ३१/२१) यांच्याही  डोक्याला दुखापत झाली. घटनास्थळी दोन्ही रूमची कॉमन भिंत तसेच रूम नं. ३१/२० या रूमच्या छताचे पत्रे पडले असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य करून दोन्हीही रूम तात्पुरत्या बंद केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणे