शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकातील एस्कलेटर बंद

By admin | Updated: June 27, 2017 03:13 IST

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व पाचवरील स्वयंचलित जिने दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व पाचवरील स्वयंचलित जिने दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त आलेल्या सुट्टीमुळे ठाणे स्थानकात एरव्हीपेक्षा जास्त गर्दी होती. लोकलमधून उतरल्यानंतर पादचारी पुलावर जाण्यासाठी प्रवाशांना जिने बंद असल्याचे कळताच त्यांची गैरसोय झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कामांसाठी जिने बंद ठेवले होते. पण एकाच वेळी दोन्ही जिने बंद का, असा सवाल करत प्रवाशांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. काही प्रवासी बंद एस्कलेटरवरून जात असल्याने अखेरीस सोमवारी स्थानक प्रशासनाने गेट बंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटर जळाल्याने आणि केबलला बाधा झाल्याने जिने बंद ठेवण्यात आले होते.