शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रक्तदानासाठी तरुणाईचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

उल्हासनगर : स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त नेहरू चौकातील देवी भवानी मंदिर सभागृहात रोटरॅक्ट क्लबच्या ...

उल्हासनगर : स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त नेहरू चौकातील देवी भवानी मंदिर सभागृहात रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला क्लबच्या तरुणांनी गर्दी केली होती.

उल्हासनगरमध्ये सपना गार्डन येथील रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ यादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष हितेश सोमया यांच्यासह अविनाश भेरवानी, अमित पथाई, तनिष्क साहिजवानी, चांदी बदलानी, अंजली बदलानी, अंजली बसंतानी, नीरज कुकरेजा, देवेश हरियानी आदी उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुण असल्याने त्यांच्यात रक्तदान करण्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे क्लबचे अध्यक्ष हितेश सोमया यांनी सांगितले. लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवित असलेल्या रक्तदान शिबिराचे त्यांनी कौतुक केले. लोकमतचे जुने वाचक सूर्यकांत जाधव असून त्यांनी सकाळी पेपरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे वाचून रक्तदान केले. फॉरवर्ड लाइन येथून रक्तदान शिबिरात ते सहभागी झाले. तसेच लोकमतने सुरू केलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

रक्तदान केलेल्यांची नावे

हरेश ज्ञानचंदानी, तनीष साहिजवानी, अनिल सपला, नवीन कालरा, सूर्यकांत जाधव, नीरज कुकरेजा, सन्नी मानवानी, प्रेम चांदवानी, पहिलराज मेघराजानी, हितेश वाधवा, रोहित वाधवा, सिमरन रोहरा, विजय गोखलानी, आशुतोष मेघराजानी, राज मेघनानी, विजय नारा, रजत धेरा आदींनी रक्तदान केले.