शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रिया अजूनही जुनाटच

By admin | Updated: October 11, 2016 02:09 IST

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे स्वत: टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र महामंडळाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून

पुणे : साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे स्वत: टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र महामंडळाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून राबविली जाणारी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अजूनही ‘पोस्टा’च्या जुनाट पद्धतीतून बाहेर पडलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलने काही सेकंदांत माहिती एकमेकांपर्यंत पोहोचणे शक्य असतानाही त्याचा वापर न करता पोस्टानेच अर्ज पाठविण्याची केलेली सूचना अन्याय करणारी ठरत असल्याची भावना घटक संस्थांची आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी आलेले उमेदवारांचे अर्ज १२ आॅक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महामंडळाकडे पोहोचावेत, असे पत्राद्वारे साहित्य महामंडळाकडून साहित्य परिषदेला सूचित करण्यात आले आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलवर हे अर्ज न पाठवता ते पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.महामंडळाने आपली पठडीतील मानसिकता बदलून आजच्या आधुनिक काळात व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेलसारख्या माध्यमाद्वारेही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले पाहिजेत. संस्थेच्या प्रतिनिधींमार्फत अर्ज पाठवा, हा आग्रह चुकीचा आहे. केवळ या नियमामुळे आम्हाला उद्या रात्री स्वखर्चाने माणूस नागपूरला पाठवावा लागणार आहे. कारण कुणाचे नुकसान आम्हाला करायचे नाही, असे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)