शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

स्थायीच्या ८ जागांसाठी निवडणूक

By admin | Updated: November 8, 2016 02:09 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य येत्या १ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्त होत असून चिठ्ठ्या टाकून त्यांच्या निवृत्तीचा निर्णय होेणार असल्याने कोण बाद होतो

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य येत्या १ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्त होत असून चिठ्ठ्या टाकून त्यांच्या निवृत्तीचा निर्णय होेणार असल्याने कोण बाद होतो, याबाबत जशी उत्सुकता आहे. तशीच स्थायी समितीवर वर्णी कुणाची लागणार, याचे औत्सुक्य आहे. इच्छुकांनी आपली वर्णी लागावी याकरिता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. स्थायीचे एकूण १६ सदस्य आहेत. यात सभापती संदीप गायकर, रमाकांत पाटील, विशाल पावशे, शिवाजी शेलार, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे (सर्व भाजपा), दशरथ घाडीगांवकर, मोहन उगले, राजाराम पावशे, प्रेमा म्हात्रे, हर्षाली थविल, राजेश मोरे, राजवंती मढवी-शेट्टी (सर्व शिवसेना), कासिफ तानकी (शिवसेना सहयोगी अपक्ष) यांच्यासह ज्योती मराठे (मनसे) आणि जान्हवी पोटे (काँग्रेस) या सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान १ डिसेंबरला वर्षाचा कालावधी संपुष्टात येत असल्याने यातील ८ सदस्यांना नियमानुसार निवृत्त केले जाणार आहे. प्रत्येक सदस्यांच्या नावाच्या १६ चिठ्ठ्या टाकून यातील ८ चिठ्ठ्या काढून सदस्यांची निवृत्ती जाहीर केली जाणार आहे. या चिठ्ठ्यांमधून कोणाला निवृत्त व्हावे लागते याबाबत उत्सुकता आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य निवृत्त होतील तेवढेच नवीन सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या नवीन नगरसेवकांना संधी मिळते याबाबतही उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)