शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्णवाढीसह आठ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३७ ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे.

या रुग्णसंख्येत ठाणे शहरातील ९६ रुग्ण असून शनिवारी दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला. यासह बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार ३३५, तर मृतांची संख्या दोन हजार ३६ नोंदली गेली आहे. कल्याण-डोंबिवलीत ११४ बाधित सापडले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात एक लाख ३७ हजार‌ ४४७ बाधितांसह दोन हजार ६२८ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरमध्ये चार बाधित सापडले असून मृत्यू नाही. यासह शहरात २० हजार ८७१ बाधितांना ५२२ मृतांची नोंद केली आहे. भिवंडीत तीन बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. यामुळे या शहरात दहा हजार ६५४ बाधितांसह ४६० मृत्यूंची नोंद आहे. मीरा-भाईंदरला ३८ बाधित असून एकही मृत्यू नाही. या शहरातील ५१ हजार ३७ बाधित व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये १४ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. यामुळे येथील बाधितांची संख्या १९ हजार ८९३ तर मृतांची संख्या ५१८ नोंदली गेली आहे. कुळगांव-बदलापुरात १६ बाधित सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधित २१ हजार ३१० तर मृत्यू ३४९ नोंदली आहे. ग्रामीणमध्ये ४४ बाधित सापडले तर एक मृत्यू आहे. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ३९ हजार ८५४ बाधितांसह एक हजार १९५ मृतांची नोंद झाली आहे.