शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक सात्त्विक गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:37 IST

पर्यावरणपूरकतेची मोहीम जोर धरत असताना त्यात सामाजिक संस्था आणि संघटनांकडून विविध प्रयोग राबवले जात आहेत.

बदलापूर : पर्यावरणपूरकतेची मोहीम जोर धरत असताना त्यात सामाजिक संस्था आणि संघटनांकडून विविध प्रयोग राबवले जात आहेत. अंबरनाथमध्येही शाडूची माती, साधी माती, गायीचे शेण, गोमूत्र, झेंडूच्या बिया आणि गेरूच्या रंगाच्या मूर्ती तयार करण्याचा प्रयोग केला आहे. सध्या १०० मूर्ती तयार करून बाजारात आणल्या आहेत. इतर पर्यावरणपूरक मूर्तींपेक्षा या मूर्ती स्वस्त असल्याने भक्तांचा प्रतिसाद मिळाला आहे.थर्माकोलबंदीनंतर संपूर्ण गणेशोत्सवच पर्यावरणपूरक झाला आहे. यात पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. अंबरनाथच्या रोटरी क्लब आॅफ अंबरनाथ नॉर्थ आणि औंबाविकास भावसार व्हिजन इंडिया या संस्थेच्या वतीने गणेशमूर्तींमध्ये अनोखा प्रयोग केला आहे. पर्यावरणपूरकपेक्षा पर्यावरणरक्षक गणेशमूर्ती तयार करण्याकडे लक्ष देत वेगळ्या साहित्यातून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यात गरजेनुसार शाडूच्या मातीबरोबरच साधी माती, कागद, गायीचे शेण, गोमूत्र, नैसर्र्गिक संप्रेरक, तुळस, झेंडूच्या बियांसह एकूण ११ घटक मिसळले आहेत. तसेच रासायनिक रंग न लावता लाल गेरूने या मूर्ती रंगवल्या आहेत.या मूर्ती फक्त १२, १६ आणि १७ इंचांच्या आहेत. त्यामुळे धार्मिक नियमांनुसार शुचिर्भूत अशी ही मूर्ती पूजनासाठी योग्य असल्याची माहिती औंबाविकासच्या राजेश भावसार यांनी दिली. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करताना काही प्रमाणावर निसर्गाला त्रास देतात. मात्र, या मूर्तींचा संपर्कपाण्याशी आला असता अवघ्या ४० मिनिटांत या मूर्तींचे विघटन होते.>१०० मूर्तींची विक्रीसंप्रेरकांच्या मदतीने मूर्तीचा पाण्याशी संपर्कआल्यास जलचर प्राणी आणि वनस्पतींच्या खाद्यात रूपांतर होते, अशी माहिती भावसार यांनी दिली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर या मूर्ती घडवल्या असून प्रयोग म्हणून अवघ्या १०० मूर्ती तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.