शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भातसा नदीत बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:18 IST

गंगादेवस्थानजवळील स्वत:च्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबांपैकी नदीत पोहण्याचा आनंद लुटू पाहणारे चार तरु ण खडवली ये

शहापूर : गंगादेवस्थानजवळील स्वत:च्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबांपैकी नदीत पोहण्याचा आनंद लुटू पाहणारे चार तरु ण खडवली येथील भातसा नदीत बुडाले. त्यातील तिघांना शिताफीने वाचवण्यात यश आले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव कौस्तुभ भगवान तारमळे (२६) असे आहे. पुणे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर तो शिलाँग येथे वैज्ञानिक अभ्यासक्र म पूर्ण करीत होता. विशेष म्हणजे कौस्तुभ हा पट्टीचा पोहणारा होता. काही वर्षे तो याच अभ्यासक्र मानिमित्ताने कॅनडा येथेही गेला होता.जिल्हा परिषदेच्या नडगांव गटाच्या शिवसेनेच्या सदस्या रत्नप्रभा तारमळे यांचा तो मुलगा होता. घरी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या मावशीच्या मुलांसोबत खडवलीतील भातसा नदीत पोहण्यासाठी तो गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या मावशीच्या गौरव इसामे (२०), आदित्य कार्ले (२२), शिवम चौधरी (२०) यांना कौस्तुभने शिताफीने बाहेर काढले. शेवटच्या मावसभावाला वाचवताना कौस्तुभचा बुडून मृत्यू झाला. त्याने वाचवलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी कल्याणच्या खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे, तर कौस्तुभला शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले, तेव्हा वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्युमुळे शेई गावावर शोककळा पसरली आहे.