शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगवरील कचरा सपाटीकरण कंत्राट वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:21 IST

उल्हासनगर : डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सर्व प्रकारात सावळागोंधळ असून जेसीबी व ...

उल्हासनगर : डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सर्व प्रकारात सावळागोंधळ असून जेसीबी व पोकलेन मशीन खरेदी करून पालिका कचऱ्याचे सपाटीकरण का करत नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी उपस्थित केला आहे.

राणा खदाण येथील डम्पिंग ओव्हरफ्लो झाल्यानंतर महापालिकेने कॅम्प नं.-५, खडी मशीन खदाण येथे डम्पिंग सुरू केले. शहरातील कचरा उचलणे, कचºयाचे सपाटीकरण, डेब्रिज उचलणे आदींवर महापालिका तब्बल २३ कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहे. फक्त कचरा उचलण्यावर दररोज चार लाख ६० हजार पालिका खर्च करते.

दोन पोकलेन व जेसीबी मशीनने कचºयाचे सपाटीकरण करणार असून वर्षाला तीन कोटी ५२ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. पालिकेने त्याच किमतीतून पोकलेन व जेसीबी मशीन खरेदी करून कचºयाचे सपाटीकरण केल्यास दरवर्षी साडेतीन कोटी पालिकेचे वाचू शकतात, असे मत बोडारे यांनी व्यक्त केले.

स्थायी समिती बैठकीत कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटी खर्चाच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. मात्र, बहुमताच्या आधारे भाजपा व साई पक्षाने प्रस्तावाला मान्यता दिल्याचे बोडारे यांनी सांगितले. स्थायी समितीमध्ये असेच विषय मंजूर झाले, तर महापालिकेची वाटचाल अधोगतीकडे होत आहे, असे समजावे, असेही बोडारे म्हणाले.प्रस्तावाच्या चौकशीची मागणीडम्पिंग ग्राउंडवर दोन जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे सतत आठ तास कचरा सपाटीकरणाचे काम सुरू राहणार का? वर्षाला तीन कोटी ५२ लाख कंत्राटदाराला देण्यापेक्षा त्या निधीतून पोकलेन व जेसीबी मशीन महापालिकेने का खरेदी करू नये? कचºयाचे सपाटीकरण पालिकेने केल्यास साडेतीन कोटींची बचत होणार आहे. आदी अनेक प्रश्न बोडारे यांनी करून प्रस्तावाच्या चौकशीची मागणी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा