शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनामुळे डोंबिवलीतील बाजार फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण असलेला रक्षाबंधन रविवारी सर्वत्र साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण असलेला रक्षाबंधन रविवारी सर्वत्र साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी डोंबिवलीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते तुडुंब भरले होते.

पूर्वेतील फडके रोड, उर्सेकर वाडी, राथ रोड, नेहरू रोड, रामनगर, चिमणी गल्ली तसेच पश्चिमेला घनश्याम गुप्ते रोड, दीनदयाळ रोड, महात्मा फुले रोड, सुभाष रोड येथील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. निरनिराळ्या आकाराच्या, रंगीबिरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. अगदी दोन ते तीन रुपयापासून शंभर ते दीडशे रुपयापर्यंतच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या भावाची आवड-निवड लक्षात घेऊन महिला-मुली राख्या खरेदी करताना पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर कपडे, सौंदर्य प्रसाधने, मेहंदी, आभूषणे, मिठाईची तसेच भेटवस्तूंची जोरदार खरेदी करण्यात आली.

-------------