शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:34 IST

जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आवलंबून आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आवलंबून आहे. मात्र ठिकठिकाणच्या केंद्रांमधील सुमारे ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील गावखेडे, पाड्यांची आरोग्य सेवा पार कोलमडली आहे. त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.आरोग्य केंद्रांमधील प्रमुख वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ११ पदांच्या रिक्ततेमुळे ठिकठिकाणच्या रूग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेविरोधात ग्रामीण, आदिवासी भागातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आदिवासी, दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूर तालुक्यात सर्वाधिक सहा प्रमुख डॉक्टरांची पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णांवरील उपचारासाठी ठाणे येथे सामान्य रु ग्णालयासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८५ आरोग्य उपकेंद्र, चार वैद्यकीय मदत पथके, सहा ग्रामीण रूग्णालये, दोन उपजिल्हा रु ग्णालये आदी २०८ रूग्णालयांत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत; मात्र मोठी रूग्णालये ही बहुतांश शहरी भागास लागून आहे.एकीकडे आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत असताना डॉक्टरांची कमतरता असणे हे खूपच संतापजनक आहे. आदिवासींच्या विकासाच्या गप्पा मारत असताना या ग्रामीण भागाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे.आदिवासी रुग्णांचे हालदुर्गम व डोंगराळ भागातील रूग्ण जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांवरच आवलंबून आहेत. मात्र तेथेही डॉक्टरांची उपलब्धता नसल्यामुळे ग्रामीण, आदिवासी रूग्णांचे हाल होत आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आरोग्य व सकस आहारविषयक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण अशा महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.

टॅग्स :doctorडॉक्टर