शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर मनभावन कवितांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:21 IST

ब्रह्मांड कट्टय़ावर दोन मैत्रिणीच्या भावस्पर्श कवितांची मैफल मनभावन हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होती. हा कार्यक्रम तनुजा इनामदार, पुर्णिमा नार्वेकर यांनी सादर केला.

ठळक मुद्दे ब्रह्मांड कट्टयावर मनभावन कवितांचा कार्यक्रमदोन मैत्रिणींच्या भावस्पर्श कवितांची मैफलकार्यक्रमाचा शेवट झाला विडंबन काव्याने

ठाणे : ब्रह्मांड सामाजिक-सांस्कृतिक मंडऴा तर्फे ब्रह्मांड कट्टयावर  सांज-स्नेह सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे,  आझादनगर, ठाणे येथे झालेला कार्यक्रमात दोन मैत्रिणींच्या भावस्पर्श कवितांची मैफल... मनभावन हितगुज मनाशी भावनांचे (स्वरचित कवितांचा कार्यक्रम) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  सदर कवितेचा कार्यक्रम तनुजा इनामदार (पुणे) व पुर्णिमा नार्वेकर (मुंबई) या दोन मैत्रिणीनी सादर केला.

कवितांच्या या कार्यक्रमाची सुरुवात  सावित्रीबाई फुले आणि कविवर्य मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांना अभिवादन करून झाली पूर्णिमा नार्वेकर यांनी त्यांच्या, होते असे कधी कधी भेट,  आई चे बोल आता आठवले त्याचा दिनक्रम,  प्रेम तुझे माझे, स्टेटस मध्यम वर्गीय माणसाचे, मनातला पाऊस, पाऊस- पाऊसमहागाई,  कहाणी साठीची, किती पावसाळे पाहिलेत मी, तर तनुजा इमानदार यांनी तृणपणें, आठवणीच पान, चारोळी,  तुझं माझं घर असावं, अपेक्षा, हाक, देवा देवा ऐक ना, आयुष्य म्हणजे सर्कस, पहिली भेट, पाऊस वेळा, सॅन्डऑफ पार्टी, प्राजक्त, आता मात्र हद्द झाली,  अशा कविता सादर केल्या. बालपण ते निवृत्ती नंतरचे दिवस या सर्व आठवणींनाचा कोलाज दोघींनि सादर केलेल्या कवितानमधून रसिकांसमोर तयार झाला.कार्यक्रमाचा शेवट होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या टायटल सॉंग च्या विडंबन काव्याने झाला. ज्याला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले तर पाहुण्याचा परिचय अध्यक्ष महेश जोशी व स्वागत प्रगती जाधव यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई