शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा परिणाम, ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पडला लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:32 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महासभा न घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची महापौरांची आशा मावळली आहे.

ठाणे : शहरातील विकासकामांसाठी मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची धडपड मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही सुरू होती. मात्र, आता कोरोनामुळे अर्थसंकल्पही लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महासभा न घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची महापौरांची आशा मावळली आहे.अर्थसंकल्पास ३१ मार्चपूर्वी मंजुरी मिळणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अर्थसंकल्प मार्चपूर्वी मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होतो, त्यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवून यंदाचा अर्थसंकल्प वेळीच सादर करून मार्चअखेर मंजूर करण्याची मागणी केली होती. अखेर मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने तातडीने गेल्या काही दिवसांत स्थायी समितीच्या बैठका आयोजित करून अर्थसंकल्पात काही बदल सुचवले आहेत. या अर्थसंकल्पावर अद्याप चर्चाच सुरू असून, त्यास अंतिम मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, ही बैठक लवकरच घेण्यात येणार असून त्यात अर्थसंकल्पास मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वादमहापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नव्हता. त्यानंतरही शिवसेनेने अर्थसंकल्प लवकर सादर करण्याची मागणी प्रशासनाकडे पुन्हा केली होती. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे