शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा! 'तुमचीही 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' टेस्ट करा' म्हणताच हुज्जत घालणारे पोलीस पळाले !

By सदानंद नाईक | Updated: February 28, 2025 20:04 IST

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीच पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार

सदानंद नाईक, उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांची दुचाकी कल्याण वाहतूक पोलिसांनी अडवून ड्रिंक अँड ड्राइव्हचा आरोप केला. मात्र माझे एकट्याचे नव्हे तर तुमचीही ड्रिंक अँड ड्रायव्ह टेस्ट करण्याची गळ पोलिसांना बनसोडे यांना घालताच हुज्जत घालणाऱ्या पोलिसांनी काढता पाय घेतला.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता रुग्णालयातून कल्याणकडे घरी निघाले. दरम्यान प्रेम ऑटो चौकातील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्यावर, रस्त्यावर येताच एका मुलांनी नावाच्या पोलिसांनी त्यांना अडवून ड्रिंग अँड ड्राइव्हची टेस्ट घेण्यासाठी हुज्जत घातली. त्यावेळी डॉ बनसोडे यांना पोलिसच मद्यधुंद असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माझे एकट्याचे नव्हेतर तुम्हचीही ड्रिंक अँड ड्राइव्ह टेस्ट करण्याची गळ घातली. तेंव्हा हुज्जत घालणाऱ्या पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.

या प्रकाराची तक्रार पोलीस आयुक्त यांच्याकडे डॉ बनसोडे यांनी लेखी स्वरूपात केली असून वाहतूक पोलिसांचा खरा चेहरा उघड झाल्याचा सूर आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हulhasnagarउल्हासनगर