शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर स्मारक परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:47 IST

बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील सोनिवली येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात ...

बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील सोनिवली येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. स्मारक परिसरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम राबविल्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी मदत होणार आहे. पर्यावरण बाबत जनजागृती होणार आहे. त्याचबरोबर स्मारक परिसराच्या सौंदर्यात भरही पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्षारोपण करण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन आमदारांनी उपस्थितांना केले. स्मारकाच्या उभारणीचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करीत असून लवकरच स्मारकातील उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. भिक्खू निवास व इतर कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, भाजप जिल्हा चिटणीस संभाजी शिंदे, शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोरपडे, स्वामी दारविन, किरण भोईर, अविनाश भोपी, प्रणिता कुलकर्णी, हेमंत चतुरे, माजी सरपंच सुखदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

-------

फोटो आहेत