शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – ललीता दहितुले

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 6, 2023 16:41 IST

ठाणे : संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक ...

ठाणे : संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. तरी पालकांना सुचित करण्यात येते कि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. 

अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश करू नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे – श्रीम.ललीता दहितुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक 

 अनधिकृत सुरू असलेल्या शाळांची यादी 

1. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल, बेलापूर, नवी मुंबई2. स्टार इंग्लिश हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र3. डिवाईन ग्रेस हायस्कुल , वज्रेश्वरी ता.‍ भिवंडी  4. बी.एस.एस इंग्लिश स्कूल ,गणेशनगर चितळसर, मानपाडा ठाणे5. श्रीम कावेरीताई पाटीलइंग्लिश मिडीअम स्कूल,कळवा ठाणे6. आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे7. फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे8. ओमकार इंटरनॅशनल स्कुल,चौळे, ता. कल्याण जि.ठाणे9. नारायणा ई-टेक्नो स्कूल,ढोकाळी गाव, ठाणे (प) ता. जि.ठाणे10. देविका इंग्लिश मिडीअम स्कूल,रेतीबंदर रोड, मौजे काल्हेर,ता. भिवंडी,जि.ठाणे   शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या अनधिकृत शाळा 

1. सेंट पॉल इंग्लिश सेंकडरी हायस्कुल चिंचपाडा नवी मुंबई मनपा क्षेत्र2. श्री साई ज्योती सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, नवी मुंबई3. प्रगती विद्यामंदिर अंबरनाथ4. युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल, कल्याण5. होली मारीया कॉन्व्हेन्ट हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र6. सिम्बॅायसिस कॉन्व्हेंट हायस्कुल ठाणे7. आतमन ॲकॅडमी ठाणे , ठाणे मनपा क्षेत्र8. अरुण ज्योत विदयालय ठाणे, ठाणे मनपा क्षेत्र9. नॅशनल इंग्लिश स्कुल, दापोडे ता.भिवंडी10. नूर हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज,नूर बाग अल्मास कॉलनी रोड कौसा मुंब्रा ठाणे11. श्रीम. भागीरथी वझे एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्ट,मानपाडा गाव डोंबिवली (पु) जि.ठाणे12. श्री. विद्या ज्योती स्कूल,डावले, ठाणे13. डायमेशन इंग्लिश स्कूल,सर्व्हे न 60/3 मौजे कौसा,मुंब्रा, जि.ठाणे14. आदर्श विद्यालय, लोढा हेवन कल्याण15. पारसिक स्पेशल स्कुल, मिरा भाईंदर ठाणे16. आरकॉम इग्लिश स्कुल, ठाणे17. नालंदा हिंदी विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र