शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत शिवसेना उपशाखा प्रमुखावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 18:06 IST

निळजे लोढा परिसराचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सुरेश कदम यांच्यावर आज दुपारी 12 वाजता लोढा चौकात तीन अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने प्रहार करुन वार केला. या घटनेत त्यांच्या दंडाला दुखापत झाली आहे.

डोंबिवली, दि. 11 - निळजे लोढा परिसराचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सुरेश कदम यांच्यावर आज दुपारी 12 वाजता लोढा चौकात तीन अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने प्रहार करुन वार केला. या घटनेत त्यांच्या दंडाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी कदम यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेक-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कदम यांचा टूर्स अॅण्ड ट्रव्हॅल्सचा व्यवसाय आहे. त्यांना एका ग्राहकाचा फोन आल्याने ते लोढा चौकात पैसे घेण्यासाठी निघाले होते. ते त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. इतक्यात त्यांच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शर्ट रक्ताने माखला. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांचे कोणाशी वैर नाही. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला का असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यापूर्वीही ग्रामीण परिसरातील शिवसेना पदाधिका-यांवर हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत.