शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली पश्चिमेला नियबाह्य भाडे आकारणी होतच नाही?- कल्याण आरटीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:26 IST

येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.

ठळक मुद्दे आरटीओ अधिकारी आले अन् रिकाम्या हातीच परत गेले भाडेवाढीचे बोर्डही गायब

डोंबिवली: येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.कल्याण आरटीओ कार्यालयातून प्रविण कोटकर, किरण जाधव या अधिका-यांचे पथक डोंबिवलीत आले होते. भाडेवाढीबद्दल त्यांनी कडक कारवाईसाठी सर्वप्रथम पश्चिमेला भेट दिली, तेथे रिक्षा चालकांची चौकशी केली, बोर्ड कुठे आहेत याची स्टँडवर पाहणी केली, तसेच काही प्रवाशांशी चर्चा केली, परंतू ८ रूपयेच आकारण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे नियबाह्य भाडेवाढ संदर्भात कोणी न मिळाल्याने त्यासाठी कोणावर कारवाई करायची असा सवाल कोटकर यांनी लोकमतशी बोलतांना केला. तसेच त्यासंदर्भातील पाहणी झाल्यावर नियमांचे उल्लंघन करणा-या ४० रिक्षाचालकांव कारवाई करण्यात आली, तर ४ रिक्षा कागदपत्रांअभावे आणि अन्य कारणांमुळे जमा करण्यात आल्याचे कोतकर म्हणाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा