शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : चुकीच्या नियोजनाचा रेल्वे प्रवाशांना फटका ,दोघे जखमी : उद्घोषणेचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:52 IST

रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही.

अनिकेत घमंडीडोंबिवली : रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही. मात्र, या प्रकारांमुळे डोंबिवलीतील दोन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.पहिल्या घटनेत डोंबिवली स्थानकात चुकीच्या पद्धतीने झालेल्या उद्घोषणेमुळे एका फलाटाहून दुसºया फलाटात जाताना रवी मुठे ( रा. पीएनटी कॉलनी) यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.५५ च्या सुमरास घडली. डोंबिवलीहून मुंबईला जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी मुठे फलाट क्रमांक पाचवर उभे होते. मात्र, ही गाडी उशिराने धावत असल्याची उद्घोषणा झाल्याने ते धीमी लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक तीनवर आले. पण तेथे ठाणे लोकल येणार होती. तेवढ्यात पुन्हा जलदमार्गे मुंबईला जाणारी लोकल येत असल्याची उद्घोषणा झाली. त्या गोंधळात झालेल्या धावपळीत मुठे यांना चक्कर आली. तसेच त्यांच्या हाताच्या कोपराला मार लागला.दुसºया घटनेत महिनाभरापूर्वी ठाणे रेल्वेस्थानकात गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत हेमा मांढरे (रा. नामदेव पथ) या युवतीच्या डाव्या हाताला दुखापत झाली. फलाट क्रमांक १० वर ही घटना घडली. त्या वेळी तिला फलाटात तासभर उपचार मिळाले नव्हते. त्यामुळे तिची गैरसोय झाली होती. अखेरीस स्थानक प्रबंधकांनी माहिती घेत उपचार केल्याचे ती म्हणाली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल