शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीसह ठाकुर्ली स्थानकात गर्दीच्या वेळेत जूने पादचारी पूल वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:09 IST

डोंबिवली: अंधेरी दूर्घटनेसह एलफीस्टन स्थानकातील पादचारी पूलांच्या अपघाताची दखल घेत डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल व ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलाचा कमीत कमी वापर करा असे आवाहन रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने प्रवाशांना केले आहे.

ठळक मुद्दे आरपीएफ अधिका-यांनी केले प्रवाशांना आवाहन बोर्ड लावून केली जनजागृती

डोंबिवली: अंधेरी दूर्घटनेसह एलफीस्टन स्थानकातील पादचारी पूलांच्या अपघाताची दखल घेत डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल व ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलाचा कमीत कमी वापर करा असे आवाहन रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने प्रवाशांना केले आहे.यासंदर्भात डोंबिवली स्थानकातील आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आर.के.मिश्रा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, या स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल जुना झाला असून तो अरूंद आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या ठिकाणी फलाट क्रमांक १,३, ४ व ५ वर एकाच वेळी अप-डाऊन दोन्ही दिशांवरील लोकल आल्यावर तोबा गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्याा दिवसांमध्ये प्रवासी पाण्यापासून बचावासाठी पूलांच्या प्रवेशद्वारावर गर्दी करतात, परिणामी मागुन येणा-या लोंढ्यात वाढ होते. अशा वेळी अपघात होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या कारणासाठी मधल्या रूंद, मोठ्या पादचारी पूलाचा वापर प्रवाशांनी जास्तीत जास्त करावा अशी उपाययोजना असल्याने आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी छोटया आकाराचे होर्डिंग्ज पूलांवर तसेच अन्यत्र दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी त्याची नोंद घेत स्वत:चा जीव सुरक्षित ठेवून सहप्रवाशांमध्येही जनजागृती करावी असे ते म्हणाले. ठाकुर्लीतही मुंबई दिशेकडील पूल अरुंद असून त्यावरही फार गर्दी करु नये, जरी गर्दी झाली तरी प्रवाशांनी एकमेकांना सहकार्य करत मार्ग काढावा असेही ते म्हणाले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलdombivaliडोंबिवली