शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याचा नैसर्गिक मार्ग वळवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:54 IST

महापालिकेची तंबी : अधिकाऱ्यांनी केली पाहणी

उल्हासनगर : शहाड फाटक येथील हरमन मोहता कंपनीतून जाणाºया नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्याची तक्रार भाजप नगरसेविका चंद्रावती सिंग यांनी केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी केली. नाल्याचा नैसर्गिक मार्ग वळवू नये, अशी तंबी दिल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व एकनाथ पवार यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं.-१, शहाड फाटक येथील हरमन मोहता बंद कंपनीच्या जागेवरून एक नाला वाहतो. बांधकामाच्या आड नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्याची माहिती नगरसेविका सिंग यांना मिळाल्यावर, त्यांनी पालिका आयुक्तांना याबाबत तक्रार केली.तसेच शेजारील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली. आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नाल्याची पाहणी करून नाल्याचा प्रवाह वळवला नसल्याची माहिती दिली. नाल्याचा प्रवाह वळवू नये, अशी तंबी दिल्याचे केणी व पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नाला बांधकामाला महापालिकेने मान्यता दिल्याचे उघड झाले. नाला इंग्रजी सी अक्षराप्रमाणे वळवला असून नाल्याची रुंदी सहा मीटरऐवजी तीन मीटर करून त्यावर स्लॅब टाकला, अशी माहिती भाजपाचे युवानेते संजय सिंग यांनी दिली.

नैसर्गिक नाल्याचा मार्ग वळवला असून पावसाळ्यात नाल्याच्या पुराचे पाणी शेजारील झोपडपट्टीत घुसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.याबाबत आवाज उठवल्याने राजकीय दबावाखाली पोलिसांनी जबानी घेण्यासाठी बोलावल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र, जोपर्यंत अधिकृत समन्स देत नाही, तोपर्यंत जबानी देणार नसल्याची भूमिका सिंग यांनी घेतल्याचे सांगितले.बांधकाम परवान्याबाबत संभ्रमबंद कंपनीतील नाला बांधकामाला महापालिकेने मान्यता दिली का, याबाबत नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांच्याशी संपर्क साधला असता, झाला नाही. विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत सोनावणी यांनाच माहिती असेल, असे सांगितले. संजय सिंग यांनी महापालिकेने नाला बांधण्यास परवानगी दिल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर