शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलींमध्ये दिव्यांशी भौमिकला दुहेरी मुकूट तर कुशल चोपडाही विजयी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 15, 2023 15:46 IST

टेबल टेनिस स्पर्धेत मिळवले यश

ठाणे :  मुंबई उपनगरच्या दिव्यांशी भौमिकने आपली छाप पाडताना मुलींच्या १५ आणि १७ वर्षे वयोगटात बाजी मारत रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब, सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला तर मुलांमध्ये कुशल चोपडाही विजयी ठरला. 

१५ वर्षे वयोगटात अव्वल मानांकित दिव्यांशीला ठाण्याच्या काव्या भट्टने कडवी लढत दिली. पाचव्या गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत दिव्यांशीने काव्याचा प्रतिकार ९-११,१२-१४, ११-८, ११-८, १२-१० असा मोडीत काढत स्पर्धेतलं पाहिले विजेतेपद आपल्या नावे केले. १७ वर्ष गटाची अंतिम लढत मात्र दिव्यांशी साठी सोपा पेपर ठरला. या लढतीत दिव्यांशीने पुण्याच्या आनंदीता लुनावतचा ११-९, ११-४, ११-४ असा सहज पराभव करत स्पर्धेतील दुसरे यश नोंदवले. या गटातील मुलांच्या अंतिम लढतीत नाशिकच्या चौथ्या मानांकित कुशल चोपडाने दुसऱ्या मानांकित मुंबई उपनगरच्या शार्वेय सामंतला प्रतिकाराच्या फारशा संधी न देता ११-६, ११-६, ८-११, ११-८ विजेतेपद खिशात टाकले.

स्पर्धेतील इतर अंतिम निकाल : ११ वर्ष वयोगट मुली : आद्या बाहेती (परभणी) विजयी विरुद्ध केशिका पुरकर (नाशिक) ११-९, ११-४,११-८.मुले : राघव महाजन ( मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध आयन आथर (मुंबई उपनगर) ११-०, ११-६,११-६.१३ वर्ष वयोगट मुली : नायशा रेवसकर (पुणे) विजय विरुद्ध आरोही चाफेकर (ठाणे) ११-६, ११-४, ११-३. मुले : प्रतीक तुलसानी (ठाणे) विजयी विरुद्ध झैन शेख (मुंबई उपनगर) ११-३,११-८, १४-१२.१५ वर्षाखालील मुले : पार्थ मगर (मुंबई शहर) विजयी विरुद्ध ध्रुव वसईकर (ठाणे) १०-१२, ११-७, १२-१०, ११-८.