शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०९ बालके तीव्र कुपोषित

By admin | Updated: March 15, 2017 02:31 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीला तीव्र कुपोषित (सॅम ) १०९ बालके तर मध्यम कुपोषित ६४९ अशी ७५८ बालके कुपोषणाने पिडीत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात सद्यस्थितीला तीव्र कुपोषित (सॅम ) १०९ बालके तर मध्यम कुपोषित ६४९ अशी ७५८ बालके कुपोषणाने पिडीत आहेत. या बालकांप्रमाणेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुले आदींना वेळेत पुरक पोषण आहार भरपूर प्राप्त करून देण्याचे आदेश टास्क फोर्स समितीच्या बैठकीत उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी दिले. कुपोषण निर्मुलनअंतर्गत टास्क फोर्स समितीची बैठक मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील दुर्धर आजारी मुलांना व वयानुसार वजन केलेल्या मुलांना पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात बैठक घेतली जाते त्यात हा आढावा घेतला. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचादेखील आढावा यावेळी घेण्यात आला. सहा महिने ते तीन वर्षाची बालके, सहा वर्षाचे बालके आदींना मिळत असलेल्या आहारपुरवठ्याची खात्री यंत्रणांनी करावी अशा मार्गदर्शन सूचनांवर या बैठकीत चर्चा झाली.यावेळी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त झालेल्या जन्म मृत्यू नोंदणी विषयक व जीवनविषयक तपशीलाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दुर्धर आजाराची लागण झालेल्या मुलांना कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबत चर्चा झाल. तसेच रेशनदुकानदांराकडून नियमित काही बचत गटांकडून गहू व तांदूळपुरवठा सॅम व मॅम कुटूंबाकडे धान्य उपलब्ध होतो की नाही याबाबत संबधितांना सूचना देण्यात आल्या. या बठकीला विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)