शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

By सदानंद नाईक | Updated: June 2, 2024 20:15 IST

उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे ...

उल्हासनगर: शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे वाटप केले. शाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी कलवा सिंग यांच्या वतीने शेकडो विध्यार्थांना शैक्षणिक साहित्य दिले जाते.

उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कलवा सिंग यांच्या वतीने शाळा सुरू होण्यापूर्वी शेकडो गरीब व गरजू मुलांना पेन-वह्या, दफ्तर, छत्री आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी दुपारी अयोध्यानगर येथील शिवसेना शाखेत केले. तसेच दिव्यांग महिलांना व्हीलचेअरचे वाटप केले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरातील रेल्वे व बस स्टेशन, चौक, दुकानाच्या आडोशाला उघड्यावर झोपणाऱ्या गरीब नागरिकांना ब्लेंकेटचे व छत्राचे वाटप केले जाते. तसेच वृद्ध व अनाथ नागरिकांना अन्नधान्याची मदत दिली जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर