शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Thane: उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदार आयलानी यांच्यात चर्चा

By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 20:52 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर : शहरातील रस्त्याची दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पाणी टंचाई आदी समस्याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेतली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील रस्त्याची दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पाणी टंचाई आदी समस्याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळात शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, चंद्रकांत मिश्रा, जय कल्याणी, राजेश वधारीया आदीजन उपस्थित होते. 

उल्हासनगरात रस्ते भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदले जात असल्याने, रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते धुळीने माखले आहे. खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतील मुख्य रस्त्याची पुनर्बांधणी, प्रमुख गार्डनची साफसफाई, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पाणी टंचाई दूर करणे, मुख्य रस्त्याची दुरुस्ती आदी मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन चर्चां केली. आयुक्त अजीज शेख यांनी पावसाळ्यापूर्वी विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती प्रदीप रामचंदानी यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे