शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात

By अजित मांडके | Updated: September 29, 2022 16:20 IST

Thane News: काही वेळातच  रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती.

- अजित मांडके ठाणे : काही वेळातच  रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. परंतु शिंदे गटाकडून मात्र आमच्या देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो यात आम्ही राजकारण करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

दोन गट आमने-सामने येथील अशी अशी चर्चा सुरू होती परंतु शिंदे गटाने समंजसपणाची भूमिका घेतल्यामुळे होणारा वाद शमला आहे. ठाकरे गटाला यानिमित्ताने ठाण्यामध्ये वातावरण निर्मिती करायची होती ती त्यांनी केली अशी चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र शिंदे गटाने समंजसपणा दाखवलेला आहे. आणि जो आमने-सामने येण्याचा जो वाद होता तो टाळलेला आहे याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे