शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तीन भूखंडांचा बीओटी तत्त्वावर होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:27 IST

महापालिकेकडे मालकी हक्क हस्तांतरीत झालेले तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे.

उल्हासनगर : महापालिकेकडे मालकी हक्क हस्तांतरीत झालेले तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. स्थायी समिती बैठकीत हा विषय आला असून विकासाच्या नावाखाली काही राजकीय नेत्यांचा श्रीखंड खाण्याचा डाव असल्याची टीका पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी केला आहे.उल्हासनगरमधील आरक्षित भूखंडावर पालिकेचा ताबा असला तरी, भूखंडावर राज्य सरकारची मालकी आहे. शहर विकासासाठी व्हीटीसी मैदान, हिराघाट बोटक्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट व आयडीआय कंपनीजवळील आरक्षित भूखंड आदींची मालकी पालिकेकडे हस्तांतराची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, नगरविकास विभागाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी केली. महापौरपदी पंचम कलानी विराजमान झाल्यावर काही दिवसातच चारही भूखंडाची मालकी पालिकेकडे हस्तांतरीत झाली. आयडीआय कंपनीजवळील भूखंड कबरस्तानाला देण्यात आला. स्थायी समिती बैठकीत तिन्ही भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याने, भूखंडाचे श्रीखंड तर राजकीय नेते खात तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.पालिकेनेच विकास करावाक्रीडासंकुलासाठी राज्य सरकारकडून निधी आला असून क्रीडासंकुलाची संकल्पना विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांची आहे.बीओटी ऐवजी पालिकेने सरकारकडे विशेष निधी मागून भूखंड विकसित करावेत, असे राजेंद्र चौधरी म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर