शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मेथएम्फटामाइनची तस्करी करणाऱ्यास शीळ-डायघर येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 22:07 IST

शीळ डायघर भागात मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाईसात लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७, रा. जुईगाव, नवी मुंबई, मूळ गाव-उत्तर प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सात लाख ४८ हजार ५०० रुपयांच्या ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत केल्या आहेत.कल्याणफाट्याजवळील मुंब्रा-पनवेल रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटजवळ एक व्यक्ती मेथएम्फटामाइन (मेथ) हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, पोलीस हवालदार संभाजी मोरे, भिलारे, सुनील जाधव, पोलीस नाईक अजय साबळे आणि किशोर भामरे आदींच्या पथकाने २८ जानेवारी रोजी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध शीळ-डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याने हे मेथ कोणाकडून आणले? तो याची कोणाला विक्री करणार होता, याबाबतची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ