शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तुर्फेपाडा झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचितचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:01 IST

पुनर्वसनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन

ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना लागलेल्या आगीत ५५ झोपड्या खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे या झोपडीधारकांना मदत देण्यात यावी, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत सुमारे ५५ झोपड्या खाक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे. मात्र, या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य प्रशासनाने दिलेले नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला, तरी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हा मोर्चा काढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.असा निघाला मोर्चा : ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरु वात झाली. तो राममारु ती रोडमार्गे गडकरी रंगायतनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आंदोलकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. या मोर्चामध्ये सुखदेव उबाळे, अ‍ॅड. किशोर दिवेकर, चंद्रकांत कांबळे, सुरेश कांबळे, उन्मेष बागवे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी