शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात ‘त्या’ हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:00 IST

मृत झालेले हरीण वन्यजीव विभागाने काही वर्षांपूर्वी वैतरणा परिसरात सोडण्यात आलेल्या हरणांपैकी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाडा : तालुक्यातील दाढरे गावाच्या हद्दीत कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हरणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. हे मृत झालेले हरीण वन्यजीव विभागाने काही वर्षांपूर्वी वैतरणा परिसरात सोडण्यात आलेल्या हरणांपैकी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दाढरे गावालगत असलेल्या जंगलात भटकत असलेल्या या हरणाचा गुरु वारी सकाळी कुत्र्यांनी पाठलाग करून हल्ला केल्याने ते जखमी झाले होते. त्याला गावातील नागरिकांनी उचलून आणले. हरीण जखमी झाल्याबाबत त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला वन विभागाने वैद्यकीय उपचारासाठी वाडा येथे आणत असताना रस्त्यातच ते दगावले. दरम्यान, पशू संवर्धन विभागाच्या दवाखान्यात दाखल केलेल्या हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून हल्ल्यादरम्यान झालेल्या घबराटीमुळे हरणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका लघु पशू संवर्धन चिकित्सालयच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. एस. एस. कांबळे यांनी दिली. दरम्यान वैतरणा क्षेत्रातील कळंभे गावाच्या जंगलात वन्यजीव विभागाने तीन वर्षापूर्वी हरणांची पिल्ले सोडली होती. त्या हरणांपैकीच हे हरीण असल्याची चर्चा नागरिकांत आहे

टॅग्स :thaneठाणेdogकुत्रा