शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भांडुपमध्ये शौचालय खचून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:47 IST

भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी येथील साई सदन चाळीमध्ये शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास सार्वजनिक शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला

मुंबई : भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी येथील साई सदन चाळीमध्ये शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास सार्वजनिक शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. लोबाबेन धीरुभाई जेठवा (४२) आणि बाबूलाल झोमाजी देवासे (४५) अशी मृतांची नावे आहेत.शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे शौचास गेले असतानाच शौचालयाचा ढाचा कोसळला. यात दोघेही ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनडीआरएफचे पथकही बोलावण्यात आले. पालिका कर्मचारी आणि महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही बचावकार्याकरिता मदत घेण्यात आली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे सार्वजनिक शौचालय घुशींनी पोखरले होते. तर काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शौचालयाच्या टाकीतील गॅसमुळे स्फोट झाला असावा आणि त्यामुळे शौचालय खचले असावे.