शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: स्वॅब टेस्टिंग सुरू असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:51 IST

कोविडच्या तपासणी करण्यात येणार्‍या ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर 

ठाणे: कोरोनाबाधितांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कोरोनाच्या संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. कोविडच्या तपासणी करण्यात येणार्‍या ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या कोविड आणि नॉनकोविड अशा प्रकारात समाविष्ट करण्यात आलेले आहे. या ठिकाणी कमी पैशामध्ये कोविट टेस्ट केली जात असल्याने मोठ्या संख्येने लोक चाचणीसाठी जात असतात. मात्र, ज्या ठिकाणी ही चाचणी करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चक्क दोन अज्ञात मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसारीत झाला आहे. या दोनपैकी एक मृतदेह हा स्ट्रेचरवर निळ्या प्लास्टिकमध्ये बांधून ठेवण्यात आला असून दुसरा मृतदेह पांढर्‍या कापडात बांधून चक्क लादीवरच ठेवला असल्याचे सदर व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.  एकीकडे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही संहिता आखून दिलेली असताना हे दोन मृतदेह असे उघड्यावर टाकण्याचा प्रताप शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने हे मृतदेह अज्ञात असून त्यांना कोरोना नसल्याचे सांगितले जात असले तरी मृत्यूनंतर अनेकांच्या टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या