शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:31 IST

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोेधात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ मनसेने देखील गुरूवारी दुपारी आंदोलन छेडले.

ठळक मुद्देमनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन आंदोलन करुन या दरवाढीचा तीव्र निषेध या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय - मनसे

ठाणे : गेल्या दोन तीन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मनसेनेही आंदोलन छेडले. गुरूवारी मनसेचे ठाणेशहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात आंदोलन करुन या दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.     कर्नाटक निवडणुकी नंतर रोजच्या रोज पेट्रोल, डिझेलच्या दरवाडीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना या कुंभकर्णी सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही. रोजच्या रोज भाववाढी मुळे, महागाईचा भडका उडाला असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे सार्वजनिक वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे, शाळेच्या बसेसचे भाववाढ झाली असून या सर्व गोष्टींचा सरळ सरळ सामान्य जनतेला याचा मार सहन करावा लागत आहे. यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढच्या निषेधार्थ मनसेने मोदी सरकार विरोधात अनोखे आंदोलन केले. ठाणे चिंतामणी चौक वरून मोटार सायकलला धक्का मारून जिल्हाधिकारी कार्यालयावर दे धक्का असे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच, जनतेला पोकळ आश्वासन देणाºया मोदी सरकारच्या विरोधात गाजरं दाखवित असल्याचे रविंद्र मोरे यांनी सांगितले. ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘पेट्रोल- डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा मनसैनिकांनी दिल्या. यावेळी मोरे यांच्यासह पशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, महिला शहर अध्यक्षा रोहिणी निंबाळकर, रविंद्र सोनार, नैनेश पाटणकर, विकास देशमुख व इतर पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मनसे पदाधिकाºयांनी निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई