शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी दयानंद चोरघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

भिवंडी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सायंकाळी उशिराने दयानंद चोरघे यांची पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ...

भिवंडी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सायंकाळी उशिराने दयानंद चोरघे यांची पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शुक्रवारी राष्ट्रीय महासचिव वेणूगोपाल यांनी महाराष्ट्रातील १४ नवे जिल्हाध्यक्ष जाहीर केले. यावेळी चोरघे यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. चोरघे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कट्टर समर्थक असून, त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिवपदाचा त्याग करून काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. तेव्हापासून तेच अध्यक्ष होतील, अशी चर्चा होती. चोरघे यांनी सामाजिक भान जपून आपल्या डी. वाय. फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात देऊन गरीब व गरजूंना आर्थिक मदत व अन्नधान्य पुरवून आधार दिला आहे.

काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, एक बूथ दहा युथ ही संकल्पना घेऊन मी काम करणार असून, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, प्रमुख नेते यांना सोबत घेऊन मी पक्ष संघटन वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.