शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणीसाठा वाढला

By admin | Updated: July 6, 2017 06:11 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे. यामुळे धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढून पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे.सर्व तालुक्यांत मिळून जुलैअखेरपर्यंत सरासरी १००६.४१ मिमी पाऊस असतो. तो ३ जुलैपर्यंत या सरासरीच्या जवळपास १०० टक्के (९८०.७९ मिमी) पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ही सरासरी ६३७ मिमी होती. तालुकानिहाय आतापर्यंत ठाणे परिसरात १०५७ मिमी, शहापूरला ९३६.१०, मुरबाड- ९७२ भिवंडी- ९६६, कल्याण- १००८, उल्हासनगर- १०१३ आणि अंबरनाथला ९१३.४० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बारवी धरणातही ५७ टक्के, तानसात ५७.४४, मोडक सागर ६०.७, आंध्रा २८.६१, भातसा ४९.९८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.