शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

शहापूर तालुक्यात कांदा, लसूणची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किन्हवली : शहापूर तालुक्यातील टेंभा गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेंडू कोर यांनी आपल्या शेतात कांदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किन्हवली : शहापूर तालुक्यातील टेंभा गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेंडू कोर यांनी आपल्या शेतात कांदा व लसूण यांची लागवड केली असून पीकही उत्तम आले आहे. कोर हे मुंबई पालिकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आपल्या शेतात बागायती शेतीची लागवड करून शेतकऱ्यांच्या समोर नवीन पर्याय ठेवला आहे.

कोर यांनी प्रथम आपल्या शेतात आंबे, नारळ, पपई, डाळिंब, तूर, हळद यांची लागवड केली. आपल्या वडिलोपार्जित शेतीची मशागत करून नवनवीन पिके स्वतः घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. तालुक्यात पहिल्यांदाच कांदा व लसूण लागवड केल्यामुळे या ठिकाणी इतर शेतकरीही भेट देऊन पिकांची पाहणी करून माहिती घेत आहेत. या पुढील काळात शहापूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर कांदा व लसूणची लागवड होऊन शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बागायती शेतीकडे वळले पाहिजे. कारण आपल्याकडे कांदा, लसूण, हळद यासारखे तीन महिन्यांचे भाजीपाला पीकही चांगल्या प्रकारे येेते. त्यांची लागवड करून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळवता येते.

- प्रकाश कोर, शेतकरी