शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती कलानी यांच्या वाढदिवसाला गर्दी, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 07:01 IST

Jyoti Kalani's birthday : स्वामी शांती प्रकाश पुतळा परिसरात जमलेल्या कलानी कुटुंबासह हजारो समर्थकांनी बुधवारी रात्री एकच जल्लोष केला.  

उल्हासनगर : माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कलानी समर्थकांनी बुधवारी भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. कलानी कुटुंबाकडून २०२२ मधील महापालिका निवडणुकीचे एकप्रकारे बिगूलच वाजविले गेले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आग लागली. दरम्यान, कलानी कुटुंब व समर्थकांनी कोरोना काळात गर्दी केल्याने टीकेची झोड उठत आहे.पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे औचित्य साधून कलानी कुटुंबाने व समर्थकांनी कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ज्योती कलानी, ओमी कलानी व पंचम कलानी यांच्या हस्ते  निवडणुकीचे बिगुल वाजविले. स्वामी शांती प्रकाश पुतळा परिसरात जमलेल्या कलानी कुटुंबासह हजारो समर्थकांनी बुधवारी रात्री एकच जल्लोष केला.  महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कलानी कुटुंब सक्रिय झाले असून, गेल्या निवडणुकीत ओमी कलानी टीमने भाजपसोबत आघाडी करून समर्थकांना भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरविले होते. ओमी टीममुळे भाजप कधी नव्हे ते सत्तेत येऊन पक्षाला महापौर पद मिळाले. विधानसभेची उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपमधील ओमी टीम नगरसेवकांनी बंडखोरी करून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्याऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर