शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; क्रेडिट सोसायटीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:45 IST

एप्रिल २०१९ नंतर शेट्टी यांनी पैसे गोळा करणे बंद केले. राय यांनी विचारणा केल्यानंतर अध्यक्ष पैशांची व्यवस्था करण्यासाठी मंगलोरला गेल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून ठाण्यातील सुमारे ८२ गुंतवणूकदारांची एक कोटी १५ लाख ७० हजार ३५० रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘समानी को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रविराज समानी आणि एजंट अशोक शेट्टी यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील बाळकुम येथील ‘साईनाथ कृपा’ इमारतीमध्ये रविराज समानी यांनी ही क्रेडिट सोसायटी सुरू केली. त्यांनी भिवंडीतील ट्रा्रन्सपोर्ट व्यावसायिक प्रवीण राय यांच्यासह अनेकांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून या पतसंस्थेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१९ या कालावधीमध्ये राय यांच्याकडून पाच लाख ६४ हजार रुपये आणि ज्ञानेश्वर रणपिसे यांच्याकडून एक लाख ५७ हजार तसेच अन्य गुंतवणूकदारांसह सुमारे ८२ जणांची त्यांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये एक कोटी १५ लाख रुपये गुंतवणूक केली. राय यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून समानी सोसायटीविषयी त्यांना माहिती मिळाली होती. सोसायटीचे अध्यक्ष रविराज आणि एजंट अशोक शेट्टी यांनी ठेवीच्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती त्यांना दिली. मुदतठेवीवर १४ टक्के व्याज तसेच इतरही ठेवीवर चांगले आकर्षक व्याज देण्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले.समिती पाहणी करूनच देणार एनओसीएप्रिल २०१९ नंतर शेट्टी यांनी पैसे गोळा करणे बंद केले. राय यांनी विचारणा केल्यानंतर अध्यक्ष पैशांची व्यवस्था करण्यासाठी मंगलोरला गेल्याचे त्यांनी सांगितले. राय यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना काही धनादेश देण्यात आले होते. परंतु, ते वटले गेले नाहीत. सोसायटीचे कार्यालयदेखील बंद आढळल्याने राय यांच्यासह ८२ गुंतवणूकदारांनी एमपीआयडी कायद्याखाली कापूरबावडी पोलीस ठाण्यात १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी