शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेने केली दोघांना अटक

By admin | Updated: April 7, 2016 01:11 IST

फेब्रुवारीमध्ये शहापूर तालुक्यातील आटगाव येथील हरविंदर इंडस्ट्रीज येथे पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे

आसनगाव : फेब्रुवारीमध्ये शहापूर तालुक्यातील आटगाव येथील हरविंदर इंडस्ट्रीज येथे पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात २ आरोपींसह चोरीचा माल विकत घेणारे, मालवाहतुकीचा टेम्पो यासह चोरीचा मालदेखील जप्त केला आहे . हरविंदर इंडस्ट्रीजमधील कंपनीत बायस्टोनीक लेझर तसेच पंचिंग मशीनचे उत्पादन होत असे. १७ फेब्रुवारीला दोघा अज्ञातांनी रखवालदाराला मारहाण करीत त्याच्याकडील २ मोबाइल व कंपनीतील ४२ हजारांच्या तांब्याच्या प्लेट सोबत आणलेल्या टेम्पोत घेऊन फरार झाल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अभय कुरुं दकर, पोउनि बी.ए. पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावत गुन्ह्याचा छडा लावला. हा चोरीचा माल उल्हासनगर येथील भंगार व्यावसायिक समीर सगीर हासनी याला विकल्याचे कबूल केल्याने त्यालादेखील अटक करत ४० हजारांच्या तांब्याच्या प्लेट जप्त केल्या. दरोड्यासाठी वापरलेली गाडीदेखील जप्त करण्यात आली. पोलीस हवालदार कैलास पाटील, काशिवले, जोशी, ठाकरे, गायकर, आघाव, राय, वारके यांनी मदत करत या गुन्ह्याची उकल केली. यातील मन्या या आरोपीवर यापूर्वीदेखील अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून पुढील तपास पोउनि बी.ए. पाटील करत आहेत. (वार्ताहर)