शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पतपेढीमालक, एजंटला अटक

By admin | Updated: March 26, 2017 04:38 IST

बोगस स्वाक्षरी करून सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पतपेढीच्या मालकासह एजंटला

ठाणे : बोगस स्वाक्षरी करून सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पतपेढीच्या मालकासह एजंटला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. व्यावसायिक विजय विश्वकर्मा (३२, रा. कासारवडवली) यांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलिसांत दिली होती. त्यानुसार, विश्वकर्मा यांनी १० जुलै २०१५ पासून आजपर्यंत यशस्वीनगर येथील समानी पतपेढीत गुंतवणूक केली. बोगस स्वाक्षरीद्वारे त्यातील सुमारे २ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी पतपेढीचे मालक रविराज समानी (५१) आणि एजंट सचिन घाडगे यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यानुसार, त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्या दोघांना तत्काळ अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.के. गायकवाड करत आहेत. (प्रतिनिधी)