शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट, जिटो ठाणे व जनसेवा ट्रस्ट आयोजित रास रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:01 IST

नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यात रास रंग हा कार्यक्रम रंगणार आहे. 

ठाणे : क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट, जिटो ठाणे व जनसेवा ट्रस्टच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त रास रांग २०१८चे १० ते १८ आॅक्टोबर मोडेला मिल कंपाऊंड, एलबीएस रोड, टीप टॉप प्लाढा जवळ, ठाणे (प.) येथे आयोजन केले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक जितेंद्र मेहता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.      या उत्सवाला दररोज १२ हजार लोक उपस्थित राहून नऊ रात्री हा उत्सव उत्साहाने साजरा करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. परंपरेनुसार नवरात्रीचे ढोल राजा या उत्सवात आणला जाणार आहे. यात रॉकस्टार नैतिक नागदा, उमेश बरोत, कोषा पांड्य, शरद तश्करी, दिव्या जोशी आणि अंबर देसाई हे कलाकार सहभागी होणार आहेत. या उत्सवासाठी ८० बाय ४० फुटांचा आणि एक लाख चौरस आकारांचा मंच तयार केला आहे. तसेच, या उत्सवाला सुरक्षा कवच दिले असून ६० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट व्हिडीओ कव्हरेज देखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटींनाही आमंत्रित केले जाणार आहे. दररोज सायं. ७ वा. श्री अंबे माँ यांच्या ग्रँड आरतीबरोबर रास रंग सुरू होणार आहे. यावेळी जीतो ठाणे चाप्टरचे महेंद्र जैन, प्रवीण छेडा, हेमंत मेहता, क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिटचे अजय अशर, सचिन मिरानी, मुकेश सावला, शैलेश पुराणिक, राकेश संघवी आणि युथ विंग एमसीएचआयचे मंथन मेहता, धैर्य शाह, जैनिल मेहता आदी उपस्थित होते. सुरूवातीला भूमिपुजन सोहळा पार पडला. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई