शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून केली मामेभावाची हत्या; भिवंडीमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 18:04 IST

समवयस्क असल्याने ती तिघेही चांगले मित्र देखील होते.

- नितिन पंडीत 

भिवंडी- नशेसाठी पैसे दिली नाहीत म्हणून मित्राच्या मदतीने नात्याने मामे भाऊ असलेल्या आपल्या सहकारी मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना भादवड ते पोगाव पाईप लाईन रस्त्यात सोमवारी घडली आहे . याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजार केले असता २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . 

मोहमद आसिफ सलीम अंसारी ( वय १९ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर शफिक रफिक अंसारी ( वय १९ रा . शांतीनगर ) अमीर उर्फ फैजान रज्जाक सय्यद ( २० ) असे हत्या करणाऱ्या आरोपींची नवे आहेत . हे तिघेही मित्र असून नात्याने मयत आसिफ हा एका आरोपीचा मामे भाऊ लागत आहे.

समवयस्क असल्याने ती तिघेही चांगले मित्र देखील होते . सोमवारी हे तिघे शांतीनगर परिसरात असलेल्या भादवड ते पोगाव या मुंबई महापालिकेच्या पाईप लाईनवर फिरायला गेले होते त्यावेळी मयत आसिफ कडे दोघा आरोपी मित्रांनी नशेसाठी पैसे मागितले ते देण्यास आसिफने नकार दिल्याने त्यांच्या कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी शफिक व आमिर या दोघांनी दगडाने आसिफची हत्या केली . याप्रकरणी मयत असिफची आत्या शकीला रमजान अंसारी हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात शफिक व अमीर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली असता शांतीनगर पोलिसंनी या दोघांनाही अटक केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत .  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी