शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी चक्क नगरसेवकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:38 IST

शहर स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातून शहरांची तपासणी केली जात होती. आता स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे पारितोषिक मिळणार असल्याने नगरसेवक कामाला लागले आहेत.

बदलापूर : शहर स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातून शहरांची तपासणी केली जात होती. आता स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे पारितोषिक मिळणार असल्याने नगरसेवक कामाला लागले आहेत. आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी नगरसेवकांनी प्रभागात उपक्रम सुरू केले आहेत. तसेच प्रभागात कचरा राहणार नाही, याची दक्षता घेत आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्र म राबवल्यानंतर दोन वर्षांपासून स्वच्छ शहर स्पर्धा राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षापासून नगरपालिका शहरांनाही यात सामावून घेण्यात आले. यंदाच्या वर्षात स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासह स्वच्छ प्रभाग स्पर्धाही होणार आहे. शहरातील स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि बक्षीस मिळवण्यासाठी अनेक नगरसेवक कामाला लागले आहेत. त्यासाठी अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात ओला-सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचºयाची प्रभागातच विल्हेवाट लावणे, त्यासाठी खड्डे खोदणे, महत्त्वाचे चौक स्वच्छ करणे, कचरा प्रक्रि येचे छोटेछोटे प्रकल्प प्रभागातच करणे, अशा कामांना सुरुवात केली आहे. याकरिता आरोग्य विभागाची मदत घेतली जात आहे.ही स्पर्धा जिंकण्यासाठी मालमत्ताकराचा अधिकाधिक भरणा करण्यासाठीही नगरसेवक काळजी घेत आहेत. अनेक नगरसेवकांनी काही इमारती मिळून मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी श्रमदानाचे गुण अधिक मिळवण्यासाठी मकरसंक्र ांत आणि प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी श्रमदान कार्यक्र म घेणार आहेत.