शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका मारहाणीचे पडसाद महापौर दालनातही

By admin | Updated: May 30, 2017 05:35 IST

भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रतिभा पाटील आणि त्यांच्या मुलास भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकांकडून

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रतिभा पाटील आणि त्यांच्या मुलास भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकांकडून मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. याचेच पडसाद सोमवारी महापौर दालनातही उमटल्याने पोलिसांनी पालिकेत धाव घेतली. अण्णानगर समाजमंदिर नूतनीकरण भूमिपूजनावेळी भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील या कामच करत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी आ. नरेंद्र मेहता यांच्याकडे केली. त्यावरून पाटील यांचा मुलगा शुभम तसेच भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी वासुदेव हरिजन यांच्यातील बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. शुभम याला लाथाबुककयांनी मारहाण केली, तर नगरसेविका पाटील यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलिसांत एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या. सोमवारी प्रतिभा पाटील यांनी महापौर गीता जैन यांच्याकडे घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्या वेळी अण्णानगरमधील वासुदेव याच्या समर्थक तरुणाने पुन्हा अरेरावी केल्याने महापौर दालनात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी महापौर दालनात धाव घेतली. घटनेबाबत महापौर जैन, गटनेते शरद पाटील, नगरसेविका प्रतिभा पाटील आणि कांबळे यांच्यात चर्चा झाली.